NaukariShala
सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, मार्केटिंग ऑफिसर पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवत आहे. कोणतेही पदवीधर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत मार्गांनी अर्ज सादर करावेत.
टेलीग्राम